Tarak To Samarth To | Marathi Song Lyrics and Chords

Tarak To Samarth To
Marathi Song Lyrics and Chords


तारक तो समर्थ तो
येशु देव युगं युग आहे
हा हा हालेलुया, हो हो होसन्ना 
हालेलुया हालेलुया हालेलुया – 2

1. हा दिवस प्रभुचा आहे
उल्हास व आनंद करु
स्वर्गाचा देवाला,
 स्तुतीचे गीत गाऊ

2. चला हो आता त्या कडे,
महिमा व स्तुती वर्णू
किती थोर तो देव ,
सर्वस्व आपणा दिले 

3. त्याचा अनुभव घ्या ,
तो किती चांगला आहे
सैतानी बंधनातुनी,
आपणाला सोडवितो  

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search